Font Size
मीखा 3:12
Marathi Bible: Easy-to-Read Version
मीखा 3:12
Marathi Bible: Easy-to-Read Version
12 नेत्यांनो, तुमच्यामुळे सियोनचा नाश होईल.
ती नांगरट जमीन होईल.
यरुशलेम म्हणजे दगडधोड्यांची रास होईल.
मंदिर ज्या टेकडीवर आहे, ती टेकडी निर्जन होईल व त्यावर घनदाट रान माजेल.
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
2006 by Bible League International